शासन निर्णय व परिपत्रके

क्रमांक
विभागाचे नाव
शीर्षक
दिनांक
क्लिक करा
जलसंधारण विभाग
सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविणेबाबत.
०५-१२-१४
जलसंधारण विभाग
जिल्हास्तरीय व तालूकास्तरीय समिती सुधारणा
२८-०१-१५
x
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवार अभियान - जलसंपदा व इतर विभागातील तांत्रिक/अतांत्रिक कर्मचारी यांच्या सेवा आवश्यकतेनुसार अन्य दुसऱ्या विभागात तात्पुरत्या स्वरुपात वळविण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्याबाबत.
०३-०२-१५
x
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवार अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी शक्त्ती प्रदत्त समिती गठीत करण्याबाबत
०७-०२-१५
x
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सर्वेक्षण कामांसाठी निधी वितरित करणेबाबत.
२३-०२-१५
x
जलसंधारण विभाग
सर्वांसाठी पाणी - टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविणेबाबत
०३-०३-१५
x
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवार अभियान या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी बरोबरच कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कामांची गुणवत्ता राखली जाणे व अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करण्याबाबत.
१३-०३-१५
x
जलसंपदा विभाग
जलसंपदा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जलयुक्त शिवार अभियान राबविणेबाबत.
१२-०३-१५
x
जलसंधारण विभाग
अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करणे तसेच खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे मार्गदर्शक सूचना.
०९-०५-१३
x
१०
कृषी विभाग
अस्तित्वातील सिमेंट नाला बांधातील गाळ काढणे व नाला खोलीकरण करणे तसेच खोलीकरणासह नवीन सिमेंट नाला बांध बांधणे मार्गदर्शक सुचना - परिपत्रक.
२१-०५-१३
x
११
जलसंधारण विभाग
सिमेंट नाला बांधाचे संधनकाबाबत.
१०-०४-२०१५
x
१२
नियोजन विभाग
जिल्हा वार्षीक योजनेकील निधी वाटपाबाबत.
२७-०८-२०१४
x
१३
नियोजन विभाग
सर्वांसाठी पाणी - टंचाई मुक्त महाराष्ट्र - 2019 अंतर्गत राबविण्यात येणा-या जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व आमदार स्थनिक विकास निधीतून निधी उपलब्ध करणेबाबत.
११-०३-२०१५
x
१४
कृषी विभाग
जलसंधारण कार्यक्रमांतर्गत खोल सलग समपातळी चराची कामे हाती घेणेबाबत.
३१-०३-२०१५
१५
जलसंधारण विभाग
महात्मा ज्योतिबा फुले जल व भूमी संधारण अभियान सन 2019-20 पर्यंत सुरु ठेवणे.
०१-०४-१५
१६
जलसंधारण विभाग
जलयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठका व त्यानुसार करावयाच्या कार्यवाही बाबत.
०६-०५-२०१५